Disclaimer

अस्वीकरण (Disclaimer)

MajhiYojana.org ही वेबसाईट शासकीय अधिकृत संकेतस्थळ नाही. येथे दिलेली माहिती विविध सरकारी योजना, शैक्षणिक, कृषी, महिला, आरोग्य व इतर क्षेत्रांशी संबंधित आहे. ही माहिती आम्ही वेगवेगळ्या अधिकृत संकेतस्थळांवरून, बातम्या आणि सार्वजनिक स्त्रोतांमधून संकलित करून आपल्या पर्यंत पोहोचवत आहोत.

आम्ही दिलेली माहिती बरोबर आणि अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु अधिकृत माहितीकरिता संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

MajhiYojana.org वर दिलेल्या माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी किंवा कृतीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. वापरकर्त्यांनी कोणत्याही योजनेकरिता अर्ज करण्यापूर्वी किंवा शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यापूर्वी अधिकृत सरकारी संकेतस्थळावरून खात्री करावी.

जर कोणत्याही माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास किंवा बदल आवश्यक असल्यास कृपया आम्हाला संपर्क पेजद्वारे कळवा. आम्ही शक्य तितक्या लवकर अद्ययावत करू.