नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
या पृष्ठावर आम्ही वाचकांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत.
१. MajhiYojana.org ही अधिकृत शासकीय वेबसाईट आहे का?
नाही. ही माहितीपर वेबसाईट आहे. आम्ही सरकारी योजनांची माहिती सोप्या भाषेत देतो. अधिकृत माहितीकरिता नेहमी संबंधित शासकीय संकेतस्थळावर भेट द्या.
२. योजनांसाठी अर्ज कुठे करावा?
सर्व अर्ज फक्त शासकीय संकेतस्थळावरून करावे. येथे आम्ही अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शन देतो.
३. माहिती कितपत अचूक आहे?
आम्ही उपलब्ध अधिकृत स्त्रोतांवर आधारित माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तरीही वेळोवेळी नियम व अटी बदलू शकतात.
४. PM Kisan Status तपासण्यासाठी काय करावे?
आपल्या आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने अधिकृत PM Kisan Portal (pmkisan.gov.in) वर तपासता येते.
५. वेबसाईटशी संपर्क कसा साधायचा?
कृपया आमच्या संपर्क पृष्ठावर जा आणि फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधा.