ताज्या अद्यतने

ताज्या अद्ययावत

सरकारी योजना, शिक्षण, कृषी, आरोग्य आणि महिलांसाठीच्या नव्या अपडेट्स इथे पहा. आम्ही तुमच्यापर्यंत अधिकृत माहिती सोप्या भाषेत पोहोचवतो.

PM Kisan Yojana Latest Update

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत ऑगस्ट 2025 पासून नवीन नियम लागू. लाभार्थ्यांनी Aadhaar लिंक करून खाते पडताळणी करणे आवश्यक.

Ayushman Bharat Health Card

कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा. आता आधार कार्ड आणि मोबाइल नंबरद्वारे सोप्या प्रक्रियेत हेल्थ कार्ड डाउनलोड करा.